शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

पोलिसांच्या तपासाला कागदपत्रांची प्रतीक्षा

By admin | Updated: June 22, 2016 00:37 IST

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुरेंद्र ऊर्फ कुमार देवमहाराज यांच्या आत्महत्येच्या घटनेला पाच महिने उलटून गेले, तरी आत्महत्येमागील नेमके कारण काय असावे, याचे धागेदोरे अद्यापही पोलिसांना

पिंपरी : चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुरेंद्र ऊर्फ कुमार देवमहाराज यांच्या आत्महत्येच्या घटनेला पाच महिने उलटून गेले, तरी आत्महत्येमागील नेमके कारण काय असावे, याचे धागेदोरे अद्यापही पोलिसांना हाती लागलेले नाहीत. त्यांच्या प्रमुख विश्वस्तपदाच्या काळात ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीचे जे व्यवहार झाले, त्यातून हा प्रकार घडला असावा का? अशी शक्यता गृहीत धरून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून ट्रस्टच्या जमीन व्यवहारासंबंधीचे कागदपत्र मिळावेत, असा पत्रव्यवहार पोलिसांनी केला आहे. पोलीस अद्यापही कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असल्याने तपासाला खीळ बसली आहे. माहिती अधिकाराचा वापर करून ट्रस्टच्या मालकीच्या जमीन व्यवहाराबाबतची माहिती मागवून देवमहाराज यांना काही कार्यकर्ते त्रास देत होते. माहिती अधिकारांतर्गत त्यांच्या मागे लावलेला ससेमिरा हे त्यांच्या आत्महत्येमागील कारण असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. देवमहाराज यांच्या आत्महत्येबद्दल विविध तर्क-वितर्क लावले जात होते. अशातच काही दिवसांनी माहिती अधिकार कार्यकर्ता चव्हाणयाने आत्महत्या केली. देवस्थान ट्रस्टच्या मालमत्ता व्यवहारासंबंधीची माहिती मागविणारे अर्ज ज्यांनी दिले, त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले नाही. (प्रतिनिधी)