शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विकासाला मतदान करा : नांदगुडे

By admin | Updated: February 13, 2017 01:45 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व स्थायी समितीचे माजी सभापती विलासराव नांदगुडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व स्थायी समितीचे माजी सभापती विलासराव नांदगुडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ वाकड गावठाण येथील म्हातोबा मंदिर येथे करण्यात आला. विकास करण्यासाठी राष्ट्रवादीला मतदान करा, असे आवाहन नांदगुडे यांनी यावेळी केले.या वेळी वाकड गावातील ग्रामस्थ, हजारो मतदार बंधू भगिनी आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उमेदवार विलास नांदगुडे, सुषमा उर्फ लिलावती शिंदे, स्वाती कलाटे आणि नितीन सुदाम इंगवले यांनी म्हातोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. लोकसेवेचा आणि विकासाचा जागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या संधीतून सोने करणार असल्याचे नांदगुडे यांनी यांवेळी सांगितले. विलास नांदगुडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करून आपल्या परिसराचा विकास करण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले. या वेळी प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय शिवानंद गिरी महाराज उपस्थित होते. तसेच कलाटे परिवार ज्येष्ठ सदस्य, विनोदे वस्ती ज्येष्ठ सदस्य, वाकडकर वस्ती ग्रामस्थ व ज्येष्ठ, भुमकर वस्ती ग्रामस्थ व ज्येष्ठ सदस्य, ताथवडे, पुनावळे येथील ग्रामस्थ व ज्येष्ठ, कस्पटे वस्ती, पिंपळे निलख गावचे ग्रामस्थ, वाकड गावचे ग्रामस्थ यांनी उमेदवारांना आशीर्वाद दिल्या. (प्रतिनिधी)