शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीसाठी योग्य उमेदवाराला मत द्या

By admin | Updated: February 16, 2017 03:11 IST

लोकशाही बळकट करण्यासाठी यासह योग्य उमेदवार निवडून देण्याची खरी जबाबदारी मतदार राजाची आहे. देशाचा, राज्याचा व स्थानिक पातळीवरील विकास करायचा असेल, तर

रहाटणी : लोकशाही बळकट करण्यासाठी यासह योग्य उमेदवार निवडून देण्याची खरी जबाबदारी मतदार राजाची आहे. देशाचा, राज्याचा व स्थानिक पातळीवरील विकास करायचा असेल, तर अभ्यासू, निष्कलंक उमेदवार निवडून जाणे गरजेचे आहे. त्यामुळे मतदारांनी योग्य उमेदवारांनाच संधी द्यावी, असे मत प्रभाग क्रमांक २७ रहाटणी-काळेवाडी मधील सर्वसाधारण पुरुष गटातील अपक्ष उमेदवार विनोद तापकीर यांनी मतदारांशी संवाद साधताना मांडले. यासह ‘मतदार राजा जागा हो विकासाचा धागा हो’ असा नाराही दिला. तापकीर सध्या मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या सोबत कार्यकर्ते निवडणूक चिन्ह बॅट घेऊन प्रचारात सहभागी होत आहेत. महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस प्रचाराला रंगत येत आहे. मतदाराकडे उमेदवारांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मतदार राजा योग्य उमेदवारांनाच संधी देतील, अशी अपेक्षा तापकीर यांनी व्यक्त केली. या प्रभागात अनेक समस्या आहेत. मात्र नागरिकांना सांगता येत नाहीत. एकाला सांगितल्या, तर दुसऱ्याला राग अशी स्थिती असल्याने गप्प आहेत. मात्र मतदार चाणाक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले. (वार्ताहर)