शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करा अन् मिळवा आकर्षक गिफ्ट

By admin | Updated: February 21, 2017 02:51 IST

मतदान हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे. मतदान जसा आपला हक्क आहे; तसेच भारताचे सुजाण

पिंपरी : मतदान हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे. मतदान जसा आपला हक्क आहे; तसेच भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपले ते कर्तव्यही आहे. तेव्हा प्रत्येकाने मतदान हे करायलाच हवे. कारण आपले मतदानच या देशाचे भवितव्य ठरवत असते. आपले एक मत देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी वस्त्रविश्वातील लोकप्रिय नाव असलेले मेन्स अव्हेन्यू पुढे आले आहे. येत्या २१ तारखेला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मेन्स अव्हेन्यू घेऊन आले आहे एक आकर्षक आॅफर. आणि ती म्हणजे मतदान केल्याची निशाणी दाखवा आणि वस्त्र खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा! मतदानाबद्दलची जागरूकता वाढवणे हाच शुद्ध उद्देश यामागे आहे, असे मेन्स अव्हेन्यूचे संचालक सुभाष जैन व अजित जैन म्हणाले.लक्ष्मी रोड आणि पिंपरीच्या प्राइम लोकेशनवर वसलेल्या मेन्स अव्हेन्यूच्या शोरूममध्ये आपल्याला मनपसंत वस्त्रांचे असंख्य प्रकार आणि पॅटर्न बघायला मिळतात. इंडो वेस्टर्न, सूट्स, जोधपुरी, चुडीदार-कुर्ता, शेरवानी, शटर््स, ट्राउझर्स, टी शर्ट, जीन्स, सुटिंग्ज- शर्टिंग्ज आणि अ‍ॅक्सेसरीजने सजलेल्या या परिपूर्ण शोरूमना एकदा भेट द्यायलाच हवी. तर मग येत्या २१ तारखेला नक्की मतदान करा आणि खरेदीला मेन्स अव्हेन्यूमधे या. आपल्या बोटावरची मतदानाची निशाणी दाखवा आणि मनसोक्त खरेदीसोबत मिळवा आकर्षक गिफ्ट्स. चला मतदान करूया, लोकशाही बलवान करूया! (वा. प्र.)