शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पराभूत उमेदवाराच्या भावाची एकास मारहाण

By admin | Updated: February 26, 2017 03:45 IST

महापालिका निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग मनात धरून तरुणाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण करण्याची घटना म्हाळुंगे क्रीडानगरीसमोरील राधा चौकात घडली.

वाकड : महापालिका निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग मनात धरून तरुणाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण करण्याची घटना म्हाळुंगे क्रीडानगरीसमोरील राधा चौकात घडली. महापालिकेच्या प्रभाग २५ मधील भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार राम वाकडकर यांच्या भावासह अन्य आठ जणांवर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील पाच जण फरार आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद वाकडकर, तेजस देवकर, चंद्र्रकांत देवकर (तिघेही रा. वाकडकरवस्ती, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. म्हातू वाकडकर यांच्यासह अन्य चारजण फरार आहेत. या प्रकरणी अक्षय तानाजी कलाटे (वय २०, रा. शिवराजनगर वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. अक्षय महाशिवरात्री निमित्ताने मोटारीतून पाषाण सोमेश्वरवाडी येथे दर्शनासाठी गेला होता. तेथून परतत असताना विनोद वाकडकर व त्यांच्या अन्य साथीदारांनी म्हाळुंगे क्रीडासंकुलासमोर त्याला गाठले. तू वेडे वाकडे वाहन का चालवतो आहेस असे कारण पुढे करून हटकले. निवडणुकीत तू कोणाचे काम केलेस ते आम्हाला माहिती आहे. असे म्हणत त्याला मारहाण केली. अक्षयला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. निवडणूक निकाल लागल्यानंतर हाणामारीची ही दुसरी घटना आहे. (वार्ताहर)