शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे गुरवमध्ये वाहनांची जाळपोळ

By admin | Updated: February 11, 2017 02:27 IST

वाहनांची जाळपोळ, दगडफेकीत वाहनांचे नुकसान या घटना पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन नाहीत. निवडणूक जवळ येऊ लागताच विविध भागात या घटना घडल्या

पिंपरी : वाहनांची जाळपोळ, दगडफेकीत वाहनांचे नुकसान या घटना पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन नाहीत. निवडणूक जवळ येऊ लागताच विविध भागात या घटना घडल्या. आता प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना, पिंपळे गुरव परिसरात शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास अज्ञाताने सहा दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. यापूर्वी अशा घटनांतून दहशत माजविण्याचे प्रकार जेथे घडले, तेथील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे कठोर पाऊल पोलिसांनी उचलले. त्यानंतरही अशा घटना घडतच आहेत, याचा अर्थ या घटनांमागे गुंड प्रवृत्ती नसून, राजकारणातील गुन्हेगारी वृत्ती असावी, अशी शंका नागरिक उपस्थित करू लागले आहेत. शुक्रवारी पहाटे योगेश इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकींना आग लावण्यात आल्याने सहा दुचाकी खाक झाल्या. निगडीत गुरुवारी रात्री दगड मारून एका रिक्षाचे नुकसान केले. पाठोपाठ ही घटना घडली आहे. (प्रतिनिधी)