शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

कासारसाईतील अल्पवयीन मुलींवरील सामुहिक बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:44 IST

हिंजवडी जवळील कासारसाई येथे घडलेल्या  अ आणखी दोघांना अटक केली आहे. पिडीत मुलीकडे पोलिसांनी केलेल्या  तपासात ही बाब समोर आली आहे.  

हिंजवडी : हिंजवडी जवळील कासारसाई येथे घडलेल्या मुलींवरील सामुहिक बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे. पिडीत मुलीकडे पोलिसांनी केलेल्या  तपासात ही बाब समोर आली आहे.   पीडित मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी सुमीरन गुरुदास गायकवाड ( वय १८ ), सोमनाथ अतिष वाघोले (२३, दोघे रा. दारुंब्रे, मावळ ) या दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. यापूर्वी  गणेश निकम  याच्यासह आणखी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे.

              चॉकलेटचे अमिष दाखवून अत्याचार केल्याची  घटना रविवारी (दि.१६) घडली होती. त्यातील एका मुलीचा उपचारादरम्यान  मृत्यू झाल्याने बुधवारी (दि.१९) ही घटना उघडकीस आली होती.सर्वच स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध  होत आहे. विविध राजकीय, प्रशासकीय तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पिडीत कुटुंबातील व्यक्तींना भेटून आधार देत आहे. आरोपींवर अँट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयाकडून होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRapeबलात्कारArrestअटक