शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटांत मारामारी, परस्परविरोधी तक्रारी

By admin | Updated: December 24, 2016 00:37 IST

भोसरी, एमआयडीसी येथील गणेशनगर झोपडपट्टीत किरकोळ कारणावरून दोन गटात मारामारी झाली. यामध्ये दोन महिलांवर

पिंपरी : भोसरी, एमआयडीसी येथील गणेशनगर झोपडपट्टीत किरकोळ कारणावरून दोन गटात मारामारी झाली. यामध्ये दोन महिलांवर कोयत्याने वार झाले असून, त्या गंभीर जखमी आहेत. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. संगीता रंगनाथ माने (वय ३५) आणि भीमाबाई मारुती माने (गणेशनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) अशी कोयत्याने वार झालेल्या महिलांची नावे आहेत. दोन गटांनी परस्परविरोधी फियादी दिल्या आहेत.संगीता रंगनाथ माने यांनी दिलेल्या फियार्दीनुसार, महादेव मारुती माने, कैलास महादेव शिंदे, किशोर यल्लाप्पा माने, दीपक महादेव शिंदे, सुखदेव मारुती माने, सूरज हनुमंत माने आणि हनुमंत शिल्लापा माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री महादेव माने आणि त्यांच्या भावाची भांडणे सुरू होती. त्या वेळी संगीता माने या भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांच्यावर आणि त्यांच्या पतीवर कोयत्याने वार केले. तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.महादेव मारुती माने (वय २९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्याम तिमा माने, मारुती तिमा माने, लक्ष्मण नामदेव माने, सोमनाथ नागनाथ माने, शंकर श्याम माने, हनुमंत नागनाथ माने, रंगास्वामी यल्लाप्पा माने आणि मुकुंद तिमा पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव माने आणि त्यांचा भाऊ चंद्रकांत माने यांची घरगुती कारणावरून आणि यल्लामा देवीच्या उत्सवाच्या कारणावरून भांडणे सुरू होती. ती मिटवून महादेव माने घरी जात असताना मारुती तिमा माने याने महादेव माने यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच लक्ष्मण माने याने महादेव माने याच्या आईला मारहाण केली. त्या वेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेला चुलतभाऊ किशोर माने, निलिमा माने, अनिता माने, सुखदेव माने, सोमनाथ माने, शंकर माने, हनुमंत माने, रंगास्वामी, मुकुंद पवार यांना जखमी केले. (प्रतिनिधी)