शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधकामुळे प्रवासी रुग्णालयात

By admin | Updated: September 24, 2015 03:03 IST

भरधाव बस नियंत्रणात न आल्याने स्पीड ब्रेकरवर बस आदळली. त्यात मागील सीटवर बसलेले प्रवासी जखमी झाले. पुढच्या थांब्यावर उतरल्यानंतर त्यांना थेट रुग्णालयात दाखल करावे लागले.

पिंपरी : भरधाव बस नियंत्रणात न आल्याने स्पीड ब्रेकरवर बस आदळली. त्यात मागील सीटवर बसलेले प्रवासी जखमी झाले. पुढच्या थांब्यावर उतरल्यानंतर त्यांना थेट रुग्णालयात दाखल करावे लागले.वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पाहण्यासाठी मुलगी सोनम साह तिच्या सासू-सासऱ्यांबरोबर चिंचवडला आली. तेथून गणपती दर्शनाला कात्रजला जाणाऱ्या बीआरटी बसने (एमएच १४ सीएन ३०२३) पुण्यात जात असताना जगताप डेअरी, रक्षक चौक येथे बस स्पीड ब्रेकरवर जोरात आदळली. बसमध्ये बसलेले साह कुटुंबातील सदस्य जखमी झाले. सोनमची आई मधू, सासू गायत्रीदेवी, सासरे अनिलकुमार आणि छोटा मुलगा यांचा जखमींमध्ये समावेश आहे. याशिवाय बसमधील अन्य प्रवाशांमध्ये काही महाविद्यालयीन युवक आणि युवती होत्या. त्यांच्यापैकी काहींना मुका मार लागला, तर काहींना इजा झाली. बसमधून उतरल्यानंतर त्यांना उपचारासाठी थेट रुग्णालयात धाव घ्यावी लागली. या प्रकरणी त्यांनी वाकड पोलिसांकडे धाव घेतली. परंतु, पोलिसांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. एवढ्याशा कारणासाठी तक्रार कशाला करता, असे म्हणत तक्रार घेण्यास वाकड पोलिसांनी टाळाटाळ केली. (प्रतिनिधी)