शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत बदल्यांचे वारे, आयुक्तांकडून संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:49 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होणार असल्याचे संकेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. ‘कर्मचाºयांचे हितसंबंध निर्माण होतात. असे प्रकार घडू नये, याची खबरदारी बदल्या करताना घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होणार असल्याचे संकेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. ‘कर्मचाºयांचे हितसंबंध निर्माण होतात. असे प्रकार घडू नये, याची खबरदारी बदल्या करताना घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महापालिकेत साडेसात हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून दर वर्षी मे महिन्यात विभागांतर्गत बदल्या केल्या जातात. याकरिता प्रशासनाकडून संबंधित पात्र कर्मचाºयाचा एकूण सेवा कालावधी, विभागात बजावलेली सेवा अशा विविध बाबींचा विचार केला जातो. काही दिवसांसाठी रजेवर जाण्यापूर्वी या सर्व अधिकारी व कर्मचाºयांच्या विभागांतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती आयुक्त हर्डीकर यांनी दिली.आयुक्त हर्डीकर रजेवर जाणार असून त्यापूर्वी महापालिकेतील अनेक विभागातील बदल्यांचे आदेश काढणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. कर्मचाºयांमध्ये बदल्यांबाबत चर्चा सुरू आहे.दोन दिवसांत होणार बदल्याबदली करताना कर्मचारी मात्र, वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली आहे. त्याबाबत आयुक्त म्हणाले, ‘‘संबंधित कर्मचाºयाची प्रशासनाला असलेली उपयुक्तता, स्थानिक गरज या बाबींचा प्रामुख्याने विचार केला जातो.मात्र, अनेक वर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयाचे हितसंबंध निर्माण होऊन, तो अधिकारी अथवा कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अधिकारी कर्मचाºयांच्या बदल्या करताना ही खबरदारी घेतली जाईल.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या