शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवड परिसरात वाहतूक समस्या गंभीर

By admin | Updated: November 28, 2015 00:37 IST

वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी चिंचवड परिसरातील विविध भागांत नो-पार्किंग झोन व सम-विषम पार्किंगची व्यवस्था करण्यात आली

चिंचवड : वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी चिंचवड परिसरातील विविध भागांत नो-पार्किंग झोन व सम-विषम पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. मात्र या भागात वाहतूक शाखेचे नियोजन नसल्याने वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावावी, अशी नागरिकांची मागणी आहे.चापेकर चौकातील वाहतूक समस्या विचारात घेऊन या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी केली. थेरगावकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना याचा फायदा होत आहे. मात्र चौकातील वाहतूककोंडी अजूनही सुटलेली नाही.परिसरात व पुलाखाली नो पार्किंग झोनचे फलक लावले आहेत. मात्र तरीही या भागात वाहने अस्ताव्यस्त पार्किंग केले जाते. परिसरात नामांकित बँका, व्यावसायिकांची दुकाने,भाजी मार्केट व शाळा असल्याने या भागात नेहमी वर्दळ असते. मात्र वाहतूक नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कुचकामी असल्याने वाहतूक समस्या गंभीर झाली आहे.चापेकर चौकातून चिंचवड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर सम-विषम पार्किंगचे फलक लावले आहेत. मात्र याचे पालन होत नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातात. या भागातील वाहतूक समस्या गंभीर झाल्याने येथे सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या भागात वाहतूक शाखेचे दुर्लक्ष असल्याने नागरिक संतप्त प्रतिक्रया व्यक्त करीत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जात असल्याने पादचाऱ्यांना येथील वाहतुकीचा सामाना करावा लागतो. अहिंसा चौकात खाद्यपदार्थांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या असतात.(वार्ताहर)