शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांमुळे वाहतूककोंडी

By admin | Updated: January 10, 2017 03:14 IST

अरुंद रस्ते आणि चौक, रस्त्याच्या दूतर्फा दुचाकी आणि रिक्षांनी फुटपाथवर केलेले अतिक्रमण व मोकाट जनावरांनी व्यापलेला रस्ता

काळेवाडी : अरुंद रस्ते आणि चौक, रस्त्याच्या दूतर्फा दुचाकी आणि रिक्षांनी फुटपाथवर केलेले अतिक्रमण व मोकाट जनावरांनी व्यापलेला रस्ता अशी परिस्थिती पिंपरीतील डीलक्स चौक ते शगुन चौकापर्यंत दररोज पहायला मिळत आहे. येथील पिंपरी-काळेवाडी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून दररोजच होणाऱ्या वाहतूककोंडीचा पादचारी ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व दुचाकी वाहनचालकांना सामना करावा लागत असून, मोठी कसरत करीत या रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे. या रस्त्यावरून दररोज सकाळी सात ते अकरा व सायंकाळी चार ते नऊ वाजेपर्यंत वाहनांची व नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. याच काळात रस्त्यावरील मोकाट जनावरे व रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे लावलेल्या रिक्षा व दुचाकींचीही मोठी रीघ असते. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना या गर्दीतून रस्ता काढणे मोठे जिकीरीचे होत आहे. तसेच जवळच चौकात वाहतूक पोलीस असूनही या मोकाट जनावरांच्या व अनधिकृत उभ्या केलेल्या रिक्षामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. तरी या रस्त्यावर नेहमीच होणाऱ्या वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिक्षावाले व दुचाकी पार्क करणाऱ्या नागरिकांनी स्वत:नेच शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच मोकाट फिरणाऱ्या जनावरांचाही बंदोबस्त करून वाहतूक सुरळीत करण्यास पोलिसांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.(वार्ताहर)