शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

लोकमत कार्यालयाचा आज वर्धापनदिन

By admin | Updated: March 21, 2016 00:28 IST

लोकमत’ पिंपरी-चिंचवड आवृत्तीचा १६वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी (दि. २१ मार्च) साजरा होत आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी पाच ते आठ या वेळेत स्नेहमेळावा होणार आहे.

पिंपरी : ‘लोकमत’ पिंपरी-चिंचवड आवृत्तीचा १६वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी (दि. २१ मार्च) साजरा होत आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी पाच ते आठ या वेळेत स्नेहमेळावा होणार आहे.महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या ‘लोकमत’ची पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दमदार वाटचाल सुरू आहे. समाजहितासाठी आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोनामुळे लोकमत पुणे जिल्ह्यातील जनतेचा आवाज बनला आहे. वाचकांच्या भरभक्कम, उदंड पाठबळावरच्या या अग्रेसर प्रवासात ऋणानुबंधाच्या गाठी आणखी घट्ट करणारा सोहळा म्हणजेच पिंपरी-चिंचवड कार्यालयाचा वर्धापन दिन. पिंपरी-चिंचवड नगरीतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, उद्योग, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच ‘लोकमत’च्या वाचकांचा यानिमित्त स्नेहमेळावा होणार आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी होणाऱ्या सोहळ्यात शहराच्या विकासावर आधारित असणाऱ्या ‘व्हीजन पिंपरी-चिंचवड’ या वर्धापन दिन विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. वाचक, विक्रेते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत परिवारातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)