शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: January 10, 2015 01:00 IST

शिवीगाळ करीत युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली.

पिंपरी : शिवीगाळ करीत युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली.सौम्य उर्फ बाबू रंजन नायक (वय २६, रा. लांडेवाडी, भोसरी), सचिन नारायण चव्हाण (वय २१), अकीब फारूख शेख (वय १९, दोघेही रा. लांडगेनगर, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल गवळी यांनी दिलेली माहिती अशी : फिर्यादीच्या १५ वर्षीय युवतीला आरोपी त्रास देत होते. तसेच रस्त्याने येता-जाता शिवीगाळ करीत होते. याप्रकरणी युवतीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली. दरम्यान, या युवतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. युवतीने नेमका कशामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला हे स्पष्ट झालेले नाही. युवतीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिचा जबाब घेतल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल असेही गवळी यांनी सांगितले. दरम्यान, शहरात छेडछाडीच्या प्रकारात वाढ झाली असून, पोलिसांनी ग्रस्त वाढविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)