शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे विचार आचरणात आणावेत : घोणे

By admin | Updated: February 20, 2017 02:22 IST

छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांची जयंती घराघरांत साजरी व्हावी तसेच जिजाऊंचे संस्कार, संत तुकोबारायांचे

जेजुरी : छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांची जयंती घराघरांत साजरी व्हावी तसेच जिजाऊंचे संस्कार, संत तुकोबारायांचे आचरण व शिवरायांचे विचार घराघरांत व मनामनांत रुजविण्याची गरज या युगात आहे, असे मत श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप घोणे यांनी व्यक्त केले.जुनी जेजुरी येथील बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जेजुरी पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, नगरसेवक जयदीप बारभाई, गणेश शिंदे, अरुण बारभाई, नगरसेविका अमिना पानसरे, सविता जगताप, हेमंत सोनवणे, एन. डी. जगताप, पांडुरंग सोनवणे, राजेश पाटील, हरीश चामे, सर्जेराव कदम, अजयसिंह सावंत, दशरथतात्या जगताप उपस्थित्ज्ञोते. संत सोपानकाका वारकरी भागवत संप्रदाय जेजुरी-मोरगाव व परिसर तसेच स्थानिक महिलांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त पाळणा सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. वारकरी संप्रदाय क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल जयवंत जगताप यांना वारकरी गौरव पुरस्कार, सहकार-शिक्षण व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री बल्लाळेश्वर दूध संस्थेचे चेअरमन तानाजी जगताप यांना सहकाररत्न पुरस्कार, जिजाऊ ज्ञानमंदिराच्या शिक्षिका कोमल चौगुले यांना शिक्षकरत्न पुरस्कार व क्रीडा क्षेत्रातील सिद्धार्थ शिंदे यांना क्रीडारत्न पुरस्काराने गौरविले.नगराध्यक्षा वीणा सोनावणे, नगरसेवक जयदीप बारभाई यांनी या वेळी मार्गदर्शन केले. शिवाजीमहाराज जयंती साजरी झाल्यानंतर जिजाऊ ज्ञान मंदिरातील लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रसिकांची मने जिंकली.सामाजिक कार्यकर्ते संदीप जगताप यांनी प्रास्ताविक, तानाजी जगताप यांनी सूत्रसंचालन केले. एन. डी. जगताप, मोहन भोसले, दत्ता शिंदे, छगन कामथे, करण जगताप, मोहन चौधरी, धनंजय देशमुख, दत्ता कोळेकर, बाळासाहेब कदम, शिवाजी जगताप, निखिल शिवरकर, आकाश जगताप, वासिम मणेर, ज्ञानोबा जाधव आदींनी नियोजन केले.