शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ कवितेतून करताहेत प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 00:37 IST

दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर भेटी देऊन, कवितांच्या माध्यमातून चिंचवड येथील कैलास भैरट (वय ५७) हा तरुण पाणीबचतीसाठी प्रबोधन करीत आहेत.

चिंचवड : दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर भेटी देऊन, कवितांच्या माध्यमातून चिंचवड येथील कैलास भैरट (वय ५७) हा तरुण पाणीबचतीसाठी प्रबोधन करीत आहेत. काही महिन्यांपासून स्वत: वैयक्तिक पातळीवर, स्वखर्चाने बॅनर तयार करणे, फ्लेक्स लावणे, सामाजिक कार्यक्रमातून जागृती करणे, तसेच निसर्ग, पर्यावरण, पाणी बचत यावर कवितालेखन करून पाणी बचतीचा संदेश घराघरांत पोहोचावा, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. पाणी बचतीच्या त्यांच्या कवितांचे पोस्टर त्यांनी स्वत: अनेक कार्यालयांत भेट दिले आहेत.भैरट हे ३० वर्षांपासून चिंचवड येथे वास्तव्यास आहेत. एका कंपनीत काम करण्याबरोबरच सामाजिक कार्यात सक्रिय असतात. भैरट म्हणाले, ‘‘राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, पाणीकपातीचे संकट असताना आपणच पाण्याचा योग्य वापर करून अपव्यय टाळणे शक्य आहे. इतर दुष्काळी भागातील परिस्थिती आपल्यावरही ओढावू शकते. पाणी शक्य तेथे वाचवता येते. पाणी जपून वापरणे, हाच पाणीबचतीचा सहज मार्ग आहे. या माध्यमातून पाणीबचत व्हावी हीच अपेक्षा आहे.’’(वार्ताहर)