शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

थेरगावात टवाळखोरांचा राडा

By admin | Updated: May 14, 2016 00:24 IST

दुकानदारास मारहाण करीत पाच ते सात टवाळखोरांनी परिसरातील दोन रिक्षांची तोडफोड केल्याची घटना थेरगाव येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

वाकड : दुकानदारास मारहाण करीत पाच ते सात टवाळखोरांनी परिसरातील दोन रिक्षांची तोडफोड केल्याची घटना थेरगाव येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. टवाळखोरांच्या मारहाणीत फैयाज इमाम शेख (वय १९, रा. नंदिनी कॉलनी, तापकीर चौक, काळेवाडी) व प्रेम कुमार चोरडिया (वय ३०, रा. वाकड ) हे दोघे जखमी झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौकात हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका कुलूप विक्री-दुरुस्तीच्या दुकानात हे टवाळखोर हातात लाकडी दंडुके घेऊन गेले. तेथे त्यांनी किरकोळ किल्ली खेरदी करण्याच्या कारणावरून हुज्जत घातली आणि दुकानात काम करणाऱ्या प्रेम कुमारला मारहाण करायला सुरुवात केली. या वेळी मदतीसाठी गेलेल्या शेजारील कपडे विक्री करणारा दुकानदार फैयाज शेख यालाही या टोळक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर टवाळखोरांनी तेथे उभ्या असलेल्या दोन रिक्षांच्या काचाही फोडल्या. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन. जे. शेख पोलीस कर्मचाऱ्यासह दाखल झाले. तोपर्यंत टवाळखोर पसार झाले होते. शेख यांनी परिसराची पाहणी करून टवाळखोर ज्या दिशेने पोलिसांचे पथकही तपासासाठी रवाना केले. यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. (वार्ताहर)