शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’च्या तक्रार निवारणासाठी दहा मदत केंद्रे

By admin | Updated: March 18, 2016 03:10 IST

आरटीई प्रवेशाचा गोंधळ टाळणे, पालकांची गैरसोय होऊ नये याकरिता शिक्षण मंडळ प्रशासनाने शहरातील १० ठिकाणी मदत केंद्र व तक्रार निवारण केंद्र सुरू के ली आहेत.

पिंपरी : आरटीई प्रवेशाचा गोंधळ टाळणे, पालकांची गैरसोय होऊ नये याकरिता शिक्षण मंडळ प्रशासनाने शहरातील १० ठिकाणी मदत केंद्र व तक्रार निवारण केंद्र सुरू के ली आहेत. भोसरीतील संत साई इंग्लिश स्कूल, दिघीतील हॉरिझन स्कूल, आकुर्डीतील बीना इंग्लिश मीडिअम स्कूल, शाहूनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, मोरवाडीतील एसएनबीपी स्कूल, पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय, पिंपळे गुरवमधील किलबिल इंग्लिश मीडिअम स्कूल, सांगवीतील एम. एस. किड्स, वाकडमधील एस. पी. स्कूल, काळेवाडीतील एम. एम. विद्यामंदिर या ठिकाणी मदत केंद्रे सुरू केली आहेत. आरटीईचे कामकाज पाहण्यासाठी मदत केंद्रांवर संपर्क अधिकारी व समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांचीही नेमणूक केली आहे. तसेच नियंत्रण अधिकारी म्हणून सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे काम पाहणार आहेत. आरटीई वेबसाइटवर संबंधित अधिकारी व संपर्क अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर लवकरच अपलोड होतील. दरम्यान गेल्यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला होता त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. (प्रतिनिधी)आरटीई २५ टक्के आरक्षित जागेवर आॅनलाइन प्रवेशासाठी दि. १६ ते २२ मार्च या कालावधीत शाळा नोंदणी होणार आहे, तर बालकांसाठी दि. २४ ते ७ एप्रिल या कालावधीत आॅनलाइन पद्धतीने फॉर्म स्वीकारले जाणार आहेत. प्रवेशाचा लकी ड्रॉ दि. ११ एप्रिलला काढला जाणार आहे.