शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामकाजासाठी दहा समित्या

By admin | Updated: January 31, 2017 04:00 IST

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या आकुर्डीतील कार्यालयातील वॉर रूम सज्ज झाले असून येथून सर्व यंत्रणा राबविली जात आहे.

पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या आकुर्डीतील कार्यालयातील वॉर रूम सज्ज झाले असून येथून सर्व यंत्रणा राबविली जात आहे. शिवसेना-भाजपाची युती तुटल्याबाबतचे गुरुवारी स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेने आनंद व्यक्त करीत तयारी सुरु केली. पक्षाचे कामकाजही सुरु झाले आहे. आकुर्डीतील खंडोबा माळ चौकातील पक्ष कार्यालयातील वॉर रुममधील कामकाजासाठी विविध प्रकारच्या दहा समित्या नेमण्यात आल्या आहेत. यामध्ये निवडणूक कार्यालय समिती, प्रसिद्धिप्रमुख समिती, सभा, रॅली परवानगी समिती, प्रचार साहित्य समिती, निवडणूक खर्च समिती, गटप्रमुख समिती या समित्यांचा समावेश आहे. या समित्यांमार्फत कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस अ‍ॅप अशा सोशल मीडियाचा वापर करणे यांचे नियोजन केले जात आहे. दरम्यान, पक्षाच्या प्रमुखांनी तीनही विधानसभा मतदारसंघांतील प्रभागांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तसेच बूथनिहाय नियोजन कसे असावे, याचीही माहिती कार्यकर्त्यांना दिली जात आहे. सोशल मीडियाचाही वापर कसा करावा यासाठी कार्यकर्ते, उमेदवारांना माहिती दिली जात आहे. विविध विभागांच्या बैठका, निवडणुकीचे नियोजन होत आहे. प्रभागनिहाय समन्वयक नेमण्यात आले असून, त्यांच्यामार्फत केंद्रनिहाय कामकाज पाहिले जाणार आहे. वॉर रुममध्येच अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासह इच्छुकांना मार्गदर्शनही केले जात आहे. यासह प्रचार सभा, नेत्यांचे दौरे आदींचे नियोजन केले जात आहे. प्रत्येकाला जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. पक्षाकडून विविध कार्यक्रम, तसेच नियोजनबाबत वॉररुममधून कळविले जात आहे. यासह विविध प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुकांसह कार्यकर्त्यांचीही या ठिकाणी गर्दी होत आहे. (प्रतिनिधी)