शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

स्थायी सभापतींना दहा नगरसेवक निवडीचे टार्गेट

By admin | Updated: March 2, 2016 00:59 IST

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसकडून डब्बू आसवानी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसकडून डब्बू आसवानी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात असून, आता केवळ निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे. शनिवारी या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. दहा नगरसेवक निवडून आणण्याच्या ‘टार्गेट’ देत आसवानी यांना स्थायीच्या सभापतिपदी संधी देण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. स्थायी समितीत सध्या राष्ट्रवादीचे १२, शिवसेनेचे दोन, काँगे्रसचे एक आणि अपक्ष आघाडीचे एक असे सोळा सदस्य आहेत. सभापतिपदासाठी इच्छुकांमध्ये सविता साळुंखे, नारायण बहिरवाडे, संजय वाबळे, डब्बू आसवाणी, अमिना पानसरे यांच्यात चुरस होती. अखेर आसवानी यांना संधी दिली. आसवानी यांना संधी देताना पक्षाकडून त्यांना आगामी २०१७च्या महापालिका निवडणुकीसाठी ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. पिंपरीतील दहा नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. सभापतिपदी कोणाला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून आसवानी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर महापौर शकुंतला धराडे, प्रभाकर वाघेरे, अतुल शितोळे, मंगला कदम, संजोग वाघेरे, सुजाता पलांडे यांच्या उपस्थितीत आसवानी यांचा उमेदवारी अर्ज उल्हास जगताप यांच्याकडे दाखल केला. आसवानी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित आहे. (प्रतिनिधी)