शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवात सीसीटीव्ही लावा

By admin | Updated: September 25, 2014 06:14 IST

नवरात्रोत्सवाला गुरुवारी घटस्थापनेने सुरुवात होत आहे. शहरात काही महत्त्वाच्या मंदिरांमध्ये होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला

पुणे : नवरात्रोत्सवाला गुरुवारी घटस्थापनेने सुरुवात होत आहे. शहरात काही महत्त्वाच्या मंदिरांमध्ये होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या जवळपास वाहने लावायला बंदी करण्यात आली आहे. शहरामध्ये एकूण १ हजार ७५ नवरात्र मंडळे आहेत. संभाव्य दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगावी. संशयित व्यक्ती, वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी केले आहे. शहरातील भवानीमाता, तांबडी जोगेश्वरी, सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिर तसेच चतु:शृंगी येथे नवरात्रादरम्यान धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून, स्थानिक पोलिसांना गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड) मदत करणार आहेत. गर्दीत होणारी चेंगराचेंगरी, गैरप्रकार, चोऱ्या रोखण्यासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा लावण्याच्या सूचनाही पोलिसांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी)