शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ताडपत्री भ्रष्टाचार फलकाने वेधले लक्ष

By admin | Updated: June 18, 2017 03:31 IST

सत्ताधाऱ्यांनी केलेला ताडपत्री भ्रष्टाचार हाच का तो पारदर्शक कारभार? तेवीसशे रुपयांची ताडपत्री चौतीसशे रुपयाला निविदा काढूनदेखील थेट पद्धतीने दिलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : सत्ताधाऱ्यांनी केलेला ताडपत्री भ्रष्टाचार हाच का तो पारदर्शक कारभार? तेवीसशे रुपयांची ताडपत्री चौतीसशे रुपयाला निविदा काढूनदेखील थेट पद्धतीने दिलेल्या ताडपत्री कारभाराला म्हणनार का पारदर्शक कारभार? अशी फलकबाजी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीने पालखी मार्गावर केली आहे. ताडपत्रीत भ्रष्टाचार झाल्याचे ऐकून वारकऱ्यांनी सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ताडपत्री खरेदीत तब्बल साडेसहा लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी केला आहे. दरम्यान, ताडपत्री भ्रष्टाचाराचे लागलेले फलक देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येत आहेत. इतर वेळी हद्दीचा वाद घालणाऱ्या पालिकेने फलक लागल्याचे समजताच तत्परतेने काढून टाकले. - संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे निगडीत आगमन झाले. राष्ट्रवादीने पालखी मार्गावर ताडपत्रीत झालेल्या भ्रष्टाचाराले फलक लावले होते. फलकबाजी करून भाजपाची अडचण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हे फलक काढून टाकले आहेत.