शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत कत्तलखाना उभारण्याला स्थगिती

By admin | Updated: October 14, 2015 03:22 IST

येथील डाल्को कंपनीच्या जागेत कत्तलखाना उभारण्यासाठी महापालिकेने केलेल्या जागा फेरबदलाच्या कार्यवाहीला राज्याच्या नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे

पिंपरी : येथील डाल्को कंपनीच्या जागेत कत्तलखाना उभारण्यासाठी महापालिकेने केलेल्या जागा फेरबदलाच्या कार्यवाहीला राज्याच्या नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे विविध संस्था, संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या विरोधाला न जुमानता डाल्को कंपनीच्या जागेतच कत्तलखाना उभारण्याच्या महापालिकेच्या आडमुठ्या भूमिकेला चपराक बसली आहे. भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रस्तावित कत्तलखान्याला तीव्र विरोध केला होता. या जागेत कत्तलखाना उभारण्यास परवानगी देऊ नये, अशी जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती.राजीव गांधी रेल्वे उड्डाणपुलाखाली कित्येक वर्षे सुरू असणारा मोठ्या जनावरांचा कत्तलखाना अनेक संस्था, संघटना, विविध पक्षांच्या विरोधामुळे बंद करण्यात आला. त्यानंतर हा कत्तलखाना कंपनीच्या जागेत उभारण्याचे नियोजन केले. त्यालाही विरोध झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व्हे क्रमांक २०२मधील जागा समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर केला. त्यावर कलम ३७ अंतर्गत जागा फेरबदलाची कार्यवाही केली. त्यानंतर सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला १२ मार्च २०१५ला सरकारने मंजुरी दिली होती. (प्रतिनिधी)