शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

देहूगाव शहर शिवसेना प्रमुखपदी सुनील हगवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 04:33 IST

श्रीक्षेत्र देहूगाव हे मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे गाव आहे. हगवणे यांनी नियुक्ती झाल्याचे समजताच येथील कार्यकर्त्यांनी गावात मोठा जल्लोष केला

देहूगाव : येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील हगवणे यांची देहूगाव शहर प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. त्यांची ही निवड शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना कार्यालयातून जाहीर केली आहे.श्रीक्षेत्र देहूगाव हे मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे गाव आहे. हगवणे यांनी नियुक्ती झाल्याचे समजताच येथील कार्यकर्त्यांनी गावात मोठा जल्लोष केला आणि तातडीची बैठक घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. या वेळी देहूगावचे माजी उपतालुका प्रमुख रमेश हगवणे, माजी उपसरपंच प्रशांत भालेकर, लक्ष्मण कंद, माजी विश्वस्त संजयमहाराज मोरे, ग्रामपंचायत सदस्या शैला खंडागळे, शुभांगी काळंगे, सुनंदा ढमाले, भाग्यश्री यादव, संजय आहेरकर, सुनील धुमाळ, विजय हगवणे, गणेश मोरे, विजय निम्हण, प्रशांत सुतार, निखिल मराठे, गणेश हगवणे, सुहास मराठे, शेखर शेलार, सागर हगवणे, सचिन हगवणे, अर्झुन मोरे, राहुल हगवणे, सोमनाथ परंडवाल, नवनाथ विधाटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड