शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुलांनी घातली कॅनडाच्या पर्यटकांना भुरळ

By admin | Updated: October 15, 2016 05:42 IST

वाडा पुनर्वसनच्या सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष मुले सध्या दिवाळीच्या पूर्व तयारीत मग्न असून, ते स्वत: पणत्या हाताने बनवून

कोरेगाव भीमा : येथील वाडा पुनर्वसनच्या सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष मुले सध्या दिवाळीच्या पूर्व तयारीत मग्न असून, ते स्वत: पणत्या हाताने बनवून त्या वेगवेगळ्या रंगांच्या छटांनी रंगवताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहो, असाच संदेश समाजाला देतानाच या वर्षी कॅनडाच्या पर्यटकांनाही भुरळ पाडली असल्याचे शाळाप्रमुख पवन कट्यारमल यांनी सांगितले.‘सेवाधाम’ विद्यालय नेहमीच निरनिराळे उपक्रम सादर करीत असल्याने परिसरात या विद्यालयाच्या उपक्रमाबद्दल कमालीची उत्सुकता असते. चार वर्षांपासून ‘सेवाधाम’ने दिवाळीकरिता ‘पणती’ तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शाळेतील १५ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. त्यांनी विविध आकारांच्या, विविध रंगांच्या पहिल्या वर्षी सुमारे ५०० व त्यानंतर प्रत्येक वर्षीही दोन हजार ‘पणत्या’ बनवत असताना ते नाजूकपणे हाताळताना वेगळीच रंगत वाटत होती. या उपक्रमात देवेंद्र शितोळे, अजय काकडे, संदीप सरवदे, गणेश शिंदे, प्रदीप कुशवाह, रोहित चव्हाण, रमेश सोनवणे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.(वार्ताहर)