शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सभापती निवडी बिनविरोध

By admin | Updated: January 24, 2017 02:05 IST

नगर परिषदेच्या विषय समिती सभापती व सदस्यांच्या निवडी सोमवारी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या. तहसीलदार

लोणावळा : नगर परिषदेच्या विषय समिती सभापती व सदस्यांच्या निवडी सोमवारी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या. तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. त्यांना सहायक म्हणून मुख्याधिकारी सचिन पवार यांनी काम पाहिले.नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी व कॉँग्रेस अशी युती असल्याने पाच विषय समित्यांपैकी पाणीपुरवठा, महिला बालकल्याण व शिक्षण या तीन समित्यांचे सभापतिपद भाजपाला, तर सार्वजनिक बांधकाम व आरोग्य या दोन विषय समित्यांचे सभापतिपद कॉँग्रेसला मिळाले. या व्यतिरिक्त पदसिद्ध असलेले स्थायी व नियोजन ही दोन्ही सभापतिपदे भाजपाला मिळाली. स्थायी समितीचे सभापतिपद हे नगराध्यक्षांसाठी पदसिद्ध असल्याने सुरेखा जाधव यांची सभापतिपदी निवड झाली. सर्व समित्यांचे सभापती स्थायीचे सदस्य असून, इतर तीन सदस्यांमध्ये देविदास कडू, सुनील इंगुळकर व संजय घोणे यांची वर्णी लागली आहे. सार्वजनिक बांधकाम समिती : आरोही तळेगांवकर (सभापती), जयश्री आहेर, गौरी मावकर, बिंद्रा गणात्रा, सुवर्णा अकोलकर, शिवदास पिल्ले, शादान चौधरी व सेजल परमार (सदस्य).शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य : अपर्णा बुटाला (सभापती) गौरी मावकर, बिंद्रा गणात्रा, सुधिर शिर्के, संध्या खंडेलवाल, सुनिल इंगूळकर, कल्पना आखाडे, मंदा सोनवणे (सदस्य).स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य : पुजा गायकवाड (सभापती) देविदास कडू, बिंद्रा गणात्रा, जयश्री आहेर, निखिल कविश्वर, शिवदास पिल्ले, नितिन आगरवाल, अंजना कडू (सदस्य).पाणीपुरवठा व जलनिस्सारण : भरत हारपुडे (सभापती) जयश्री आहेर, बिंद्रा गणात्रा, सुधिर शिर्के, संजय घोणे, माणिक मराठे, सिंधू परदेशी, अंजना कडू (सदस्य).नियोजन व विकास : श्रीधर पुजारी (पदसिद्ध सभापती) गौरी मावकर, जयश्री आहेर, निखिल कविश्वर, सुधिर शिर्के, माणिक मराठे, शादान चौधरी, मंदा सोनवणे (सदस्य).महिला व बालकल्याण समिती : रचना सिनकर (सभापती), जयश्री आहेर (उपसभापती) बिंद्रा गणात्रा, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर, सिंधू परदेशी, कल्पना आखाडे व सेजल परमार (सदस्य). (वार्ताहर)