शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

समाजमंदिराचे भाडे रुपया

By admin | Updated: December 17, 2014 05:24 IST

महापालिकेची जागा वाटपाची स्वतंत्र नियमावली असतानाही, या नियमावलीला छेद देत तळजाई झोपडपट्टी येथे बांधलेले दोन मजली समाज मंदिर अवघ्या एक रूपया भाडे

पुणे : महापालिकेची जागा वाटपाची स्वतंत्र नियमावली असतानाही, या नियमावलीला छेद देत तळजाई झोपडपट्टी येथे बांधलेले दोन मजली समाज मंदिर अवघ्या एक रूपया भाडे दराने २९ वर्षासाठी देण्याचा करार करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही जागा देण्यासाठी २००० साली महापालिकेने संबधित संस्थेस जागा वापरासाठी करार करण्याच्या सूचना दिल्याच्या पत्राचा आधार घेऊन जागा वाटपाची नियमावलीच धाब्यावर बसविण्यात आली आहे. सभागृह नेते सुभाष जगताप यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. महापालिकेच्या जागा वाटपांचे धोरण ठरविण्यासाठी २००८ मध्ये महापालिका प्रशासनाने स्वतंत्र नियमावली तयार केलेली आहे. त्यास राज्यशासनाने मान्यताही दिलेली आहे. या नियमावलीनुसार, २००८ नंतर महापालिकेची कोणतीही जागा देताना अथवा जुन्या जागांच्या करारांचे नुतनीकरण करताना चालू वर्षाच्या रेडीरेकनुसार भाडे आकारून आणि निविदा काढूनच देण्याची तरतूद या नियमावलीत आहे.या नियमावलीनुसारच पालिकेकडून जागांचे वाटप केले जाते. मात्र, असे असतानाही, तळजाई झोपडपटटी येथे बांधण्यात आलेले समाज मंदीर कै. सुमन जगताप चँरीटेबल ट्रस्ट या संस्थेला २९ वर्षाच्या कराराने वार्षिक 1 रूपया दर आकारून करार करण़्याचा प्रस्ताव सभागृह नेते सुभाष जगताप यांनी दिला होता. त्यासाठी २००० मध्ये नागरवस्ती विभागाने जागा देऊ केलेल्या पत्राचा आधार घेण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात ही जागा देताना, त्याची निविदा प्रक्रीया आणि रेडीरेकनरनुसार, भाडे घेणे अपेक्षीत आहे. मात्र, असे असतानाही स्थायी समितीत एकमताने ही जागा जगताप ट्रस्टला देण्यास मान्यता देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)