शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

डीपी चोरीप्रकरणी सहा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:01 IST

चिखली - कुदळवाडी (ता.हवेली) या परिसरातून इलेक्ट्रिक डीपी चोरीच्या प्रकरणी तळेगावच्या स्थानिक पोलीस पथकाने सहा चोरट्यांना ताब्यात घेतले.

तळेगाव दाभाडे : चिखली - कुदळवाडी (ता.हवेली) या परिसरातून इलेक्ट्रिक डीपी चोरीच्या प्रकरणी तळेगावच्या स्थानिक पोलीस पथकाने सहा चोरट्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण परिसरात २४ इलेक्ट्रिक डिपी चोरल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या चोरी प्रकरणील दोन आरोपी अद्यापी फरारी आहेत.अब्दुल कलाम याकूब शेख, (वय ३३, रा.कुदळवाडी चिखली), जलालुद्दीन रजा मणियार (वय ३२, रा. वासुलीफाटा ता. खेड), रामेशकुमार कल्लू मातब्बर चौहान (वय २२, रा. कुदळवाडी चिखली), कुतूबुद्दीन हसन शेख (वय ३५, रा कुदळवाडी चिखली), नूरमोहमद हबीब शेख, (वय २४ ), अमीरउद्दीन हैतुल्ला शेख (वय २५, दोघे रा. शिवाजीनगर नाशिक, मूळ रा. सिद्धार्थनगर उत्तरप्रदेश)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी त्यांना वडगाव मावळ न्यायालय हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. ताहीर (पूर्ण नाव माहित नाही रा. कुदळवाडी चिखली), खोड्या (पूर्ण नाव माहित नाही रा.कुदळवाडी चिखली) हे आरोपी फरार आहेत.तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, तळेगाव एमआयडीसी, लोणीकंद आणि चाकण या पोलीस ठाण्याच्या हद्दीत इलेक्ट्रिक डीपीच्या चोºया केल्याची आरोपिंनी कबुली दिली आहे.