शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकर परदेशींमुळे पिंपरीला डावलले!

By admin | Updated: September 4, 2015 02:12 IST

येथील महापालिकेतील भ्रष्ट कारभार तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी जवळून पाहिला आहे. हेच परदेशीसाहेब केंद्रात सचिव आहेत. कदाचित त्यांनी महापालिकेच्या कारभाराची वस्तुस्थिती

पिंपरी : येथील महापालिकेतील भ्रष्ट कारभार तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी जवळून पाहिला आहे. हेच परदेशीसाहेब केंद्रात सचिव आहेत. कदाचित त्यांनी महापालिकेच्या कारभाराची वस्तुस्थिती सांगितल्यामुळेच पिंपरी-चिंचवड शहराला डावलले असावे, असा गौप्यस्फोट भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरुवारी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दहा शहरांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेची एकत्रित शिफारस केल्याची घोषणा केली. ाज्यातील स्मार्ट शहरांच्या गुणवत्ता यादीत पहिल्या पाचमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश होता, तरीही केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेतून शहराला का डावलले? त्या वेळी शहरातील भाजपा-शिवसेना युतीचे खासदार व आमदार काय करीत होते? असा सवाल पत्रकार परिषदेत जगताप यांना विचारण्यात आला. त्या वेळी जगताप यांनी थोडे स्मितहास्य करीत, आपल्या सर्वांनाच महापालिकेचा कारभार माहिती असल्याची टिप्पणी केली. तुमचा अजूनही श्रीकर परदेशी यांच्यावर राग आहे, म्हणून तुम्ही त्यांच्यावर आरोप करीत आहात काय? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर जगताप म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामांच्या विषयावर केवळ आमच्यामध्ये मतभेद होते. परंतु, परदेशी यांच्या इतर कारभारावर माझा कोणताही आक्षेप नव्हता. उलट त्यांनी सुरू केलेल्या इतर उपक्रमांचे मी कौतुकही केले आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभार त्यांना माहिती आहे. ही वस्तुस्थिती त्यांनी लक्षात आणून दिली असावी. परिणामत: स्मार्ट सिटीत शहराचा समावेश झाला नसावा.’’ (प्रतिनिधी)