शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठी उचलून झाली उपसरपंचाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 02:30 IST

टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नुकतीच भाजपा टाकवे वडेश्वर गटाचे अध्यक्ष रोहिदास असवले यांची निवड केली.

कामशेत : टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नुकतीच भाजपा टाकवे वडेश्वर गटाचे अध्यक्ष रोहिदास असवले यांची निवड केली.टाकवे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुप्रिया मालपोटे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. यामध्ये दोन्हीउमेदवारांना समसमान मते मिळाल्याने अखेर चिठ्ठीवरती निर्णय करण्याचे ठरले़ त्यानुसार चिठ्ठी उचलून रोहिदास असवले यांची निवडजाहीर करण्यात आली.ग्रामविकास अधिकारी एस. बी. बांगर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केले. या वेळी माजी सरपंच तुकाराम असवले, पोलीस पाटील अतुल असवले, संचालक अंकुश आंबेकर, किसन ननावरे, बबन जाधव, किसन मालपोटे, पोलीस पाटील दत्ता ढाकोळ, सोमनाथ म्हाळुंगे, नवनाथ आंबेकर, उमाकांत मदगे, मधुकर कोकाटे, गुलाब जाभुळकर, संजय जगताप, चंद्रकांत असवले, संजय क्षीरसागर, शंकर असवले, विश्वनाथ असवले, नितीन कदम, पांडुरंग जाधव, काळुराम घोजगे, विकास असवले, विनायक सावंत, बजरंग इंगळे, प्रशांत ढाकोळ, साईनाथ असवले, किरण साबळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायत