शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांच्या मिळकती सील

By admin | Updated: March 27, 2017 03:05 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मिळकतकर थकविणाऱ्यांविरोधात जप्तीची मोहीम राबविली आहे. मिळकतकराची

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने मिळकतकर थकविणाऱ्यांविरोधात जप्तीची मोहीम राबविली आहे. मिळकतकराची थकबाकी असलेल्या एकूण दहा मिळकतींवर करसंकलन विभागातर्फे मिळकत जप्तीची कारवाई केली. राज्य शासनाचा आदेश मिळताच मिळकतकर विभागाने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. महापालिका क्षेत्रात करसंकलन विभागाकडे चार लाख पन्नास हजार मिळकतींची नोंद असून, त्यापैकी तीन लाख सहा हजार ८९८ मिळकतधारकांनी ३७१ कोटींचा भरणा केला आहे. करसंकलन विभागामार्फत दिनांक सात मार्चअखेर ज्या मिळकतधारकांकडे दहा हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ६५ हजार नोटिसा बजाविण्यात आल्या असून, सुमारे ४२ हजार मिळकतधारकांना जप्तीपूर्वीच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे. ही कारवाई करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे, प्रशासन अधिकारी संदीप खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली. निगडी विभागाकडील पाच मोबाइल टॉवरचे ३२ लाखांची थकबाकी असलेल्या बिगरनिवासी मिळकतीवर पथकाने मिळकती जप्त करणेची कारवाई केली. यापैकी चार लाखांचा भरणा डीडीद्वारे करण्यात आला. सांगवी विभागीय कार्यालयाकडील पिंपळे निलख येथील साडेअकरा लाख, चिखली विभागाकडील बिगरनिवासी मिळकती थकबाकीतून ८ लाख रुपये कर थकबाकीचे धनादेश जप्ती कारवाईचे वेळी मिळकतधारकांनी अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले.(प्रतिनिधी)