शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे एमएलडी पाण्याची बचत

By admin | Updated: May 3, 2016 03:27 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंगळवार पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे आता दिवसाला १५० एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. पाण्याची

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंगळवार पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे आता दिवसाला १५० एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. पाण्याची अशीच बचत झाल्यास सध्याच्या उपलब्ध पाणी साठ्यात जुलै महिन्यापर्यंत शहराची तहान भागू शकेल, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाने वर्तविला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या पावसाळ्यात केवळ ऐंशी टक्के पाणीसाठा जमा झाला. सध्या त्यातील २६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये जुलै महिन्यांपर्यंतचे नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेकडून पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. सुरुवातीला दररोज पवना नदीपात्रातून ४५० एमएलडी पाण्याचा उपसा केला जात होता. मात्र, धरणातील पाणीपातळी घटू लागल्याने पहिल्या टप्प्यात दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आली. यामुळे दिवसाला ४५ एमएलडी पाण्याची बचत होत होती. त्यानंतर पुन्हा पाच टक्के कपात वाढविण्यात आल्याने एकूण पंधरा टक्के पाणीकपातीमुळे दिवसाला ७० एमएलडीपाण्याची बचत होऊ लागली. (प्रतिनिधी)