शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संभाजींचे चरित्र दिव्य आविष्कार

By admin | Updated: February 15, 2016 01:26 IST

छत्रपती संभाजीराजांचे चरित्र आणि चारित्र्य म्हणजे छात्रतेजाचा दिव्य आविष्कार आहे, असे प्रतिपादन बारामती येथील ज्येष्ठ विचारवंत प्रा. राज मालेगावकर यांनी केले.

चिंचवड : छत्रपती संभाजीराजांचे चरित्र आणि चारित्र्य म्हणजे छात्रतेजाचा दिव्य आविष्कार आहे, असे प्रतिपादन बारामती येथील ज्येष्ठ विचारवंत प्रा. राज मालेगावकर यांनी केले.सिद्धिविनायक मंदिर प्रांगण, संभाजीनगर, चिंचवड येथे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ आयोजित सिद्धिविनायक व्याख्यानमालेतील ‘छत्रपती संभाजी राजांची शौर्यगाथा’ या विषयावर प्रा. मालेगावकर बोलत होते. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेवक मधुकर बाबर, नारायण देशपांडे, संजय ढेबरे, बजरंग गडदे, शैलेश मोरे, अजय जाधव, गोपीचंद जगताप, प्रदीप प्रमुख उपस्थित होते.फ्रेंच प्रवासी अ‍ॅबे कॅरे, ईस्ट इंडिया कंपनीचे डॉक्टर जॉन फायर, अभ्यासक हेन्री आॅक्सिंडन, इतिहासकार थॉमस निकोलस, मोगल बखरकार खाफीखान, सेतू माधवराव पगडी, वा. सी. बेंद्रे असे अनेक इतिहासकारांचे दाखले देत, ऐतिहासिक पत्रांचे सनावळ्यांसह संदर्भ उद््धृत करीत त्यांनी ओघवत्या वक्तृत्वाने सुमारे दीड तास श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. व्याख्यानापूर्वी किसन खंडकर या युवकाने, तसेच अरिहंत जेधे या पाचवर्षीय मुलाने योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. मालेगावकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद वाडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)