शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या दुसऱ्या फेरीची लॉटरी सोमवारी

By admin | Updated: March 27, 2017 02:49 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात

पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची लॉटरी येत्या सोमवारी (दि. २७) काढली जाणार आहे. दुसऱ्या फेरीतून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी येत्या ३ एप्रिलपर्यंत संबंधित शाळेत जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे, असे पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी मुश्ताक शेख यांनी सांगितले.शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण १५ हजार ६९३ जागांसाठी ३६ हजार ९३३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यानंतर पुणे शहर व पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील शाळांमधील प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात आली होती. पहिल्या फेरीतून १३ हजार २४३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले होते. त्यातील ७ हजार १४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीतून सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. परंतु, हजारो विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. शिक्षण विभागाकडून सोमवारी आरटीई प्रवेशाची दुसरी लॉटरी काढली जाणार आहे. या फेरीतून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे शाळांची माहिती कळविण्यात येईल. एसएमएस प्राप्त झाल्यानंतर पालकांनी त्वरित संबंधित शाळेशी संपर्क साधून प्रवेश घ्यावा, असे आवाहन शेख यांनी केले आहे. पहिल्या फेरीतून प्रवेश मिळूनही ३ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी संबंधित शाळांशी संपर्क साधला नाही. तर २ हजार ७१ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश घेतला. तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र सादर न केल्याने ३९६ विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आला, असेही शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)