शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई २५ टक्के प्रवेश अखेर सुरू

By admin | Updated: April 14, 2016 02:12 IST

आरटीई २५ टक्के प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला. आरटीई प्रवेशास अकरा शाळांनी विरोध केला होता. शाळांनी प्रवेशास मान्यता दर्शविल्यानंतर आरटीई प्रवेश बुधवारी सुरू झाला आहे.

निगडी : आरटीई २५ टक्के प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला. आरटीई प्रवेशास अकरा शाळांनी विरोध केला होता. शाळांनी प्रवेशास मान्यता दर्शविल्यानंतर आरटीई प्रवेश बुधवारी सुरू झाला आहे.आरटीई प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी, पालकांची गैरसोय होऊ नये, याकरिता शिक्षण मंडळ प्रशासनाने शहरातील दहा ठिकाणी प्रवेश सुरू केले आहेत. विशेष म्हणजे सुटीच्या दिवशीही १४ व १५ एप्रिलला आरटीई प्रवेश सुरू राहणार आहेत. भोसरीतील संत साई इंग्लिश स्कूल, दिघीतील हॉरिझन स्कूल, आकुर्डीतील बीना इंग्लिश मीडिअम स्कूल, शाहूनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, मोरवाडीतील एसएनबीपी स्कूल, पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय, पिंपळे गुरवमधील किलबिल इंग्लिश मीडिअम स्कूल, सांगवीतील एम. एस. कीड्स, वाकडमधील एस. पी. स्कूल, काळेवाडीतील एम. एम. विद्यामंदिर या ठिकाणी प्रवेश सुरू झाले आहेत. पालकांनी प्रवेशास येताना कागदपत्रांची पूूर्ण पडताळणी करणे आवश्यक आहे. पूर्ण कागदपत्रे उपलब्ध नसल्यास प्रवेशास अडचण निर्माण होत आहे. (वार्ताहर)आरटीईचे कामकाज पाहण्यासाठी मदत केंद्रावर संपर्क अधिकारी व समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांचीही नेमणूक के ली आहे. तसेच नियंत्रण अधिकारी म्हणून सहायक प्रशासन अधिकारी काम पाहणार आहेत. आरटीई वेबसाइटवर अधिक माहितीसाठी अधिकारी व संपर्क अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर दिले आहेत.