शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

By admin | Updated: April 1, 2017 01:51 IST

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एकूण २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे आदींच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, सेवाउपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करुन सन्मान करण्यात आला. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर मोरे स्थायी समिती सभापती सावळे, नगरसस्या आशा शेंडगे, शर्मिला बाबर, नगरसदस्य नामदेव ढाके, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी चारुशीला जोशी आदी उपस्थित होते.महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये प्रशासन अधिकारी विठ्ठल बेंडे, कार्यालयीन अधिक्षक प्रकाश देशमाने, दत्तात्रय उनकुले, कृष्णानंद अंकोलीकर, मुख्य लिपिक जमाल पानसरे, प्रमोद थोरवे, लिपिक तुकाराम फुलवरे, मुकादम बाळू जोशी, उद्यान कर्मचारी अशोक साठे, फ क्षेत्रीय मुख्य कार्यालय कर्मचारी प्रकाश बाबर यांचा समावेश आहे.स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्यांमध्ये मुख्य लिपीक किसन गोडे, अनिल शेटिया, आरोग्य कर्मचारी सुरेश शिंदे, नामदेव राखपसरे, दस्तगीर पठाण, ओमी वाल्मिकी, मंगला ढमढेरे, नंदा गायकवाड, शोभा बारवेकर, विलास माने, गंगा गायकवाड, देवगुनाबाई वाघमारे, झुबेदा सय्यद, सुमन भोसले, लिलाबाई हरेल, कैलास भांडे यांचा समावेश आहे. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी आणि सुत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले. (प्रतिनिधी)