शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या-नव्यांमध्ये पुन्हा वाद

By admin | Updated: December 23, 2016 00:41 IST

महापालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसे पक्षशिस्त आणि जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याने भारतीय

पिंपरी : महापालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसे पक्षशिस्त आणि जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याने भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांत अस्वस्थता वाढू लागली आहे. भोसरी मतदारसंघातील इच्छुकांना कॉर्पोरेट ट्रेनिंग देण्याचे आयोजन आमदार महेश लांडगे यांनी केले होते. मात्र, त्यात डावलल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांकडे दाद मागितली. या एककलमी कार्यक्रमाचा निषेध केला. संतप्त कार्यकर्त्यांना अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना शांत केले.पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस इतर पक्षांतून अनेक नगरसेवक, पदाधिकारी भाजपात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे भाजपाचे जुने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. मागील आठवड्यात भाजपाच्या पक्ष कार्यालयात प्रोटोकॉल, नगरसेवक सक्षमता यावरून जुन्या-नव्यांत वाद झाला होता. त्यात कोणाची बाजू घ्यायची आणि कोणाला बोलायचे अशी द्विधा मन:स्थिती अध्यक्षांची झाली. त्यानंतर भोसरी मतदार संघातील प्रशिक्षणासंदर्भात जुन्या नव्यांवरून वाद झाला.(प्रतिनिधी)