शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे होणार नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 03:26 IST

येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

चिंचवड : येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. या नाट्यगृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, काही प्रमाणात येथील वस्तूंच्या दुरवस्थेसह इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यामध्ये खराब खुर्च्या बदलणे, स्थापत्यविषयक कामे करणे, स्टेज नूतनीकरण, म्यूरल, स्वच्छतागृह, दर्शनी भाग नूतनीकरण, साइन बोर्ड अद्ययावत करणे, समोरील भागाचे सुशोभीकरण, पायऱ्यांवर रेलिंग, नाट्यगृहाबाहेरील भागाचे आधुनिक पद्धतीने नूतनीकरण, नाट्यगृहातील कार्यालय अद्ययावत करणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी वास्तुविशारदाची नेमणूक केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजपत्रकीय रक्कम एक कोटी इतकी आहे. मात्र, प्रत्यक्ष नियोजनानंतर खर्च निश्चित केला जाणार आहे. या कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर वास्तुविशारदाला निविदापूर्व कामासाठी एक टक्का व निविदेनंतरच्या कामासाठी १.३५ टक्के रक्कम देय राहणार आहे. (प्रतिनिधी)