शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कंपनी काढून विमा कंपनीला गंडा

By admin | Updated: December 1, 2014 03:32 IST

अस्तित्वातच नसलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची विमा कंपनीकडे नोंदणी केल्यानंतर हे कर्मचारी आजारी पडल्याचे दाखवत उपचार केल्याची कागदपत्रे सादर करून विमा कंपनीला १९ लाख ४७ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला

पुणे : अस्तित्वातच नसलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची विमा कंपनीकडे नोंदणी केल्यानंतर हे कर्मचारी आजारी पडल्याचे दाखवत उपचार केल्याची कागदपत्रे सादर करून विमा कंपनीला १९ लाख ४७ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. एका खासगी विमा कंपनीमध्ये डिसेंबर २०१३ ते एप्रिल २०१४ दरम्यान घडलेल्या या प्रकाराप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.राहुल झेवेरीचंद गाला (रा. नर्मदा सोसायटी, भाइंदर पूर्व), पटेल असोसिएट्स कंपनी, भाइंदर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या वतीने उपप्रबंधक संदीप सरदेशपांडे (वय ३२, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे. गत वर्षी डिसेंबरमध्ये गाला अधिकृत प्रतिनिधी असलेल्या पटेल असोसिएट्स कंपनीतील आठ कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा उतरविण्यात आला होता. त्यांचा १ लाख ३० हजारांचा हप्ता धनादेशाद्वारे भरण्यात आला होता. कंपनीला कागदपत्र सादर करण्यात आली होती. कंपनीचा पत्ता भाइंदर येथील खारीगाव येथील बीपीएक्स रस्त्यावर असलेल्या लता अपार्टमेंट असा दाखविण्यात आला होता. आरोग्य विमा उतरवल्यानंतर जानेवारी ते एप्रिल २०१४ या चार महिन्यांमध्ये हे आठही कर्मचारी आजारी पडल्याचे दाखवून त्यांच्यावर गुजरात येथील बसना येथे उपचार केल्याची कागदपत्रे या विमा कंपनीला सादर करण्यात आली. (प्रतिनिधी)