शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

निगडीत नाट्यस्पर्धा उत्साहात

By admin | Updated: December 24, 2016 00:31 IST

जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय नाट्य स्पर्धेत किड्स वर्ल्ड विद्यालय,

रावेत : जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय नाट्य स्पर्धेत किड्स वर्ल्ड विद्यालय, प्राधिकरण, अजमेरा हायस्कूल यांनी प्रथम क्रमांक मिळविला. जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय नाट्य स्पर्धा निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय येथे झाल्या. सलग दोन दिवस चाललेल्या या केंद्रावर पिंपरी- चिंचवड परिसरातील माध्यमिक (हिंदी विभाग) १६ नाटिका माध्यमिक (इंग्रजी विभाग) ०६ नाटिका आणि प्राथमिक शाळा (मराठी विभाग) २१ अशा एकूण ४३ शाळांनी सहभाग नोंदविला. माध्यमिक विभाग हिंदी नाटिका(मुली) : किड्स वर्ल्ड विद्यालय, प्राधिकरण (सावित्री का वृत्त, प्रथम), न्यू इंग्लिश स्कूल,चिंचवड (खून कीहोली, द्वितीय) हिंदी नाटिका (मुले) : अजमेरा हायस्कूल (इमानदारी प्रथम), इंग्रजी नाटिका (मुले) : सरस्वती विद्यालय, आकुर्डी (व्हाय वुई शूड लर्न मॅथेमॅटिक्स, प्रथम), उत्कृष्ट दिग्दर्शन : संगीता कुलकर्णी (प्रथम), नीलिम कांबळे(द्वितीय), उत्कृष्ट अभिनय हिंदी (मुली): मैत्रेय नायगावकर (जोतिबा फुले, प्रथम), साक्षी जोशी (सावित्री, द्वितीय), सोनाली बाबर (सर्जेराव, तृतीय). हिंदी (मुले) : देवांग डे (भिकारी, प्रथम), इंग्रजी (मुले) : अभिनंदन गायकवाड (सोनू, प्रथम), यशवंत गुप्ता (लालुचंद, द्वितीय). प्राथमिक विभाग : मराठी नाटिका (मुले) बांठिया प्राथमिक जैन विद्यामंदिर,चिंचवड (पण निवड चुकली, प्रथम), सीएमएस इंग्लिश मीडिअम, निगडी (मी घाबरत नाही, द्वितीय), नूतन विद्यामंदिर, कृष्णानगर (असा कसा मी चौकटीतील राजा, तृतीय). उत्कृष्ट दिग्दर्शन : मराठी विभाग(मुले): अपर्णा धुमाळ (प्रथम), दुर्गा चव्हाण (द्वितीय), वनिता सस्ते (तृतीय). उत्कृष्ट दिग्दर्शन (मुली): विलास गुंजाळ (प्रथम) , नेहा कुलकर्णी (द्वितीय), कल्पना गजरे (तृतीय). उत्कृष्ट अभिनय (मुले): यशराज जगताप (गुरुजी,प्रथम), मोहित वाघ (विद्यार्थी,द्वितीय). उत्कृष्ट अभिनय (मुली) : शर्वरी कारेकर (आई, प्रथम), अनुष्का काकडे(शिक्षिका, द्वितीय), समीक्षा सुरडकर (पेंद्या, तृतीय) प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक कामथे, समाधान सुसर, शरयू निकम यांनी संयोजन केले. उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी मनोगत व्यक्त केले. परीक्षक म्हणून किरण सरवदे, भीमराव अडसूळ, गणेशदेव सोन्नर यांनी काम पाहिले. (वार्ताहर)