शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पुरस्काराने मिळते, बळ अन् प्रेरणा

By admin | Updated: January 5, 2016 02:16 IST

सावित्रीबार्इंचे महान कार्य सर्वज्ञात आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार दिल्यामुळे स्त्रियांचे मनोधैर्य वाढते. पुरस्काराने बळ आणि प्रेरणा मिळते

पिंपरी : सावित्रीबार्इंचे महान कार्य सर्वज्ञात आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार दिल्यामुळे स्त्रियांचे मनोधैर्य वाढते. पुरस्काराने बळ आणि प्रेरणा मिळते, असे उद्गार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या निमित्ताने खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. महात्मा जोतिबा फुले मंडळातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराचे वितरण चिंचवडगाव येथील जिजाऊ क्रीडांगणावर रविवारी झाले. महिलांनी सावित्रीबार्इंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. ‘मोरया मोरया’ या कलाविष्काराने कार्यक्रमास सुरुवात झाली. खासदार बारणे, अखिल भारतीय माळी समाज कार्यकर्ते आनंदा कुदळे, प्रबुद्ध महासंघाचे किशोर सोनवणे, जि.प. सदस्य चंद्रशेखर भोसले, टेल्को युनियनचे अध्यक्ष रमेश गारडे, गजेंद्र निंबाळकर, बाळासाहेब वाल्हेकर, महाराष्ट्र राज्य गुरव समाजाचे प्रताप गुरव, नगरसेविका अपर्णा डोके, आशा सूर्यवंशी, जयश्री गावडे, अश्विनी चिंचवडे, हर्षा भोईर उपस्थित होते.आदर्श माता पुरस्कार सुभद्राबाई वाल्हेकर अनसूया जमदाडे, प्रभावती साळुंके, नर्मदाबाई भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. उद्योगभूषण पुरस्कार नर्मदाबाई भुजबळ, कर्तव्यभूषण विद्या भिलारकर, कलाभूषण गिरिजा प्रभू, स्मिता जोशी, आदर्श प्राध्यापिका अंजुम शेख, आदर्श शिक्षिका रूपाली जाधव, नम्रता तोडकर, सहकारभूषण सुनंदा वाघमारे, पत्रकारभूषण सुवर्णा नवले, महिला कामगारभूषण कल्पना भाईगडे, समाजभूषण रंजना जोशी, शीला गिते, रंजना साळवी, क्रीडाभूषण माही मौलवी, कांचन देशपांडे, महिला सक्षमीकरण रश्मी झगडे यांना पुरस्कार देण्यात आले. अध्यक्ष हनुमंत माळी यांनी प्रास्ताविक केले. ऋतुजा चव्हाण व शोभा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. नरहरी शेवते, श्रीधर बाळसराफ, राजेंद्र बरके, सुरेश फुलसुंदर, जतीन क्षीरसागर, नीलेश डोके, सोमनाथ शिरसकट, लक्ष्मण राऊत, श्रीहर हराळे यांनी संयोजन केले. महादेव भुजबळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)