शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधवची आकुर्डीत निर्घृण हत्या; महाकाली टोळीचा हात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 12:12 IST

निगडी परिसरात अनिकेत जाधव या तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत जाधव हा रावण सेना या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख होता. या घटनेनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. 

ठळक मुद्देसोमवारी (दि. २० नोव्हेंबर) मध्यरात्री आकुर्डी येथील शीतलादेवी मंदिराजवळ घडला प्रकारहल्ल्यामागे महाकाली टोळीचा हात असावा, असा पोलिसांना संशय

पिंपरी : निगडी परिसरात मध्यरात्री अनिकेत जाधव या तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत जाधव हा रावण सेना या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख होता. रावेत, आकुर्डी या परिसरात टोळीची दहशत होती. सोमवारी (दि. २० नोव्हेंबर) मध्यरात्री आकुर्डी येथील शीतलादेवी मंदिराजवळ हा प्रकार घडला. काही अज्ञात आरोपींनी अनिकेत जाधव याच्या डोक्यात दगड घातले, कोयत्याचे वार घरून त्याला ठार मारले. या घटनेनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री चार ते पाच जणांच्या टोळक्याने अनिकेतला ठार मारले,  पूर्ववैमस्यातून आणि वर्चस्ववादातून हा प्रकार घडला असल्याचे पोलीस निरीक्षक विजय पळसुले यांनी दिली. अनिकेतवर अनेक गुन्हे दाखल आहेत.महिनाभारापूर्वी त्याने आकुर्डीच्या रमाबाई वसाहतीमध्ये महाकाली टोळीचा प्रमुख हनम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर अनिकेत जाधव फरार होता. मात्र, काल रात्री त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यामुळे या हल्ल्यामागे महाकाली टोळीचा हात असावा, असा पोलिसांना संशय आहे. निगडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMurderखून