शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष संवर्धनाची शपथ घेत साजरे केले रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:47 IST

रावेत : रक्षाबंधननिमित्त पर्यावरण रक्षणासाठी रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, संवाद युवा प्रतिष्ठान, केदारेश्वर प्रतिष्ठान, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झाडाभोवतीच्या लोखंडी जाळ्या काढून रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन वृक्षांना राखी बांधली. झाडांना राखी बांधत रक्षाबंधन सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करण्याकरिता कटीबद्ध असतो. त्याचप्रमाणे झाडाला ...

रावेत : रक्षाबंधननिमित्त पर्यावरण रक्षणासाठी रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, संवाद युवा प्रतिष्ठान, केदारेश्वर प्रतिष्ठान, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झाडाभोवतीच्या लोखंडी जाळ्या काढून रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन वृक्षांना राखी बांधली. झाडांना राखी बांधत रक्षाबंधन सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करण्याकरिता कटीबद्ध असतो. त्याचप्रमाणे झाडाला राखी बांधून त्याची रक्षा व संगोपन करण्याची शपथ या वेळी घेण्यात आली. वृक्षारोपण करताना झाडांच्या सुरक्षतेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या वषोर्नुवर्षे झाडाभोवती तशाच राहतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. वाढ झालेल्या झाडाभोवतालची लोखंडी जाळ्या काढून झाडांना राखी बांधून वाल्हेकरवाडी येथे आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. झाडांना या वेळी लोखंडी जाळ्यांच्या जोखडातून मुक्त करण्यात आले. वाल्हेकरवाडी येथील गावठाणातील झाडाभोवतालच्या जाळ्या काढल्या.प्रदीप वाल्हेकर, सुभाष वाल्हेकर, युवराज वाल्हेकर, पंडित वाल्हेकर, कोंडीबा शिवले, अभिषेक वाल्हेकर, गणेश बोरा, सुयोग वाल्हेकर, गौतम बागुल, राहुल धनवे, प्रदीप पटेल, प्राजक्ता रुद्रवर, स्वाती वाल्हेकर, राजीव भावसार, अन्वर मुलाणी, रवींद्र कुंवर, माऊली जगताप, संतोष वाघ, किशोर तांगडे पाटील उपस्थित होते.झाडांचे आयुर्मान वाढण्यास मदतवृक्षांच्या खोडाभोवतीच्या जाळ्या झाडामध्ये रुततात. त्यामुळे झाडांच्या वाढीवर याचा परिणाम होतो. या जाळ्या काढल्याने झाडे आता मोकळा श्वास तर घेणार आहेत. त्यांचे आयुर्मान वाढण्यासही मदत होणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRaksha Bandhanरक्षाबंधन