शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड ‘मसाप’च्या अध्यक्षपदी राजन लाखे

By admin | Updated: March 27, 2017 03:00 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पिंपरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चिंचवड येथील एका कार्यालयात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. त्यामध्ये लाखे यांची अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणी सदस्यपदासाठी ९ सदस्य असताना १० अर्ज आले होते. त्यामुळे मतदान झाले. कार्यकारिणी - अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ, कार्याध्यक्ष विनीता येनापुरे, कोषाध्यक्ष विनोद नाईक, कार्यवाह संजय जगताप, मनीषा वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. तर सदस्यपदी किशोर पाटील, वैभव गोडसे, मकरंद बापट, माधुरी मंगरुळकर, दीपक अमोलिक, किरण लाखे, विजय जगताप, अनंत ऊर्फ नाना दामले, दत्तू ठोकळे हे निवडून आले. विनोद कुलकर्णी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.(प्रतिनिधी)