शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेतेपदी राहुल भोसले

By admin | Updated: February 6, 2016 01:33 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँगे्रसचे राहुल भोसले यांची निवड झाली. महापालिकेत काँगे्रसचे १३ नगरसेवक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँगे्रसचे राहुल भोसले यांची निवड झाली. महापालिकेत काँगे्रसचे १३ नगरसेवक व राष्ट्रवादी काँगे्रसप्रणीत अपक्ष आघाडीचे आठ अशी एकूण २१ सदस्य संख्या आहे. काँगे्रस व अपक्ष आघाडीची विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात आली आहे. दरम्यान, २१ संख्याबळाच्या आधारे विभागीय आयुक्तांनी भोसले यांच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबतचे पत्र महापौरांना दिले. त्यानंतर महापौर शकुंतला धराडे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. हनुमंत भोसले, भाऊसाहेब भोईर, विनोद नढे, गीता मंचरकर, नगरसेविका आरती चोंधे, शकुंतला बनसोडे, विमल काळे, नगरसेवक गणेश लोंढे उपस्थित होते. भोसले म्हणाले, ‘‘प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणार असून, पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार आहे. पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन पार पाडणार आहे.’’(प्रतिनिधी)