शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे ‘गुगल’वर, हगणदरीमुक्त शहर करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:42 IST

पिंपरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. हगणदरी मुक्त शहराचा प्रयत्न सुरू आहे.

पिंपरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. हगणदरी मुक्त शहराचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेने आणखी एक हायटेक पाऊल उचलले असून, महापालिकेने शहरातील ५३५ स्वच्छतागृहांचे गुगल मॅपिंग केले आहे. त्यामुळे नागरिकांना एका क्लिकवर शहरातील त्यांच्या परिसरातील स्वच्छतागृह दिसणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेला स्वच्छ भारत अभियानात नववा क्रमांक मिळाला आहे. हे गुणांकन अधिक वाढावे, यासाठी सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाने प्रयत्न सुरू केलेले आहेत. केंद्र शासनाचे शहर विकास मंत्रालयाने देशातील निवडक शहरांमध्ये सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृहे यामध्ये पेट्रोल पंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्टेशन, बस स्टँड यांची ठिकाणे दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानुसार गुगल मॅप वर जाऊन स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे असे टाईप केल्यानंतर जवळील सर्व सार्वजनिक शौचालये दिसणार आहेत.या सुविधेमुळे बाहेरून शहरात येणाºया नागरिकांना जवळची स्वच्छतागृहे शोधण्यास मदत होणार आहे. शहरातील सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृहे असलेला वॉर्ड क्रमांक, स्वच्छतागृहांचा प्रकार, स्वच्छतागृहांची मालकी, पत्ता, वेळ, स्वच्छतागृह वापर मोफत आहे किंवा त्याचे शुल्क आकारले जाणार आहे. स्वच्छतागृह महिला, पुरुष अथवा दोन्ही वापरू शकतात, स्वच्छतागृहाचा बाहेरील व आतिल फोटो आदी माहिती यामध्ये संकलित केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये शहरामधील सामुदायिक व सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती गोळा करून गुगल मॅपिंगला गुणांक देण्यात येणार आहे. महापालिकेच्या या सुविधेचा नागरिकांनीही लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.>स्वच्छतागृहेउभारणीवर भरशहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे. तसेच पुणे-मुंबई महामार्ग किंवा अंतर्गत रस्त्यावर स्वच्छतागृहांचा अभाव होता. महिलांसाठीही स्वच्छतागृहे नसल्याने गैरसोय होत होती. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर खासगी संस्थांच्या, कंपन्यांच्या मदतीने स्वच्छातागृह उभारणीवर भर दिला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड