शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियदर्शनी शाळेला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:21 IST

पिंपरी : एज्युकेशन वर्ल्ड या संस्थेच्या वतीने गुणवत्तापूर्ण शाळांसाठी गौरवल्या जाणाऱ्या बजेट प्रायव्हेट कॅटॅगिरी शाळांमध्ये इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेने पुणे विभागातून पहिला क्रमांक पटकाविला आहे. महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर आणि संपूर्ण भारतामध्ये दहाव्या क्रमांकाचे स्थान शाळेला मिळाले आहे.शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रसिंग यांनी, हे यश शाळेत काम करणाºया प्रत्येक व्यक्तीचे आहे; ...

पिंपरी : एज्युकेशन वर्ल्ड या संस्थेच्या वतीने गुणवत्तापूर्ण शाळांसाठी गौरवल्या जाणाऱ्या बजेट प्रायव्हेट कॅटॅगिरी शाळांमध्ये इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेने पुणे विभागातून पहिला क्रमांक पटकाविला आहे. महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर आणि संपूर्ण भारतामध्ये दहाव्या क्रमांकाचे स्थान शाळेला मिळाले आहे.

शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रसिंग यांनी, हे यश शाळेत काम करणाºया प्रत्येक व्यक्तीचे आहे; पालक, बालक आणि शिक्षक यांचा यशामध्ये महत्त्वाचा वाटा असल्याचे नमूद केले. सहायक अधिकारी नरेंद्र सिंग, मुख्याध्यापिका डॉ. गायत्री जाधव आणि अर्पिता मेगेरी यांनी या यशाबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रियदर्शनी शाळेची स्थापना १५ आॅगस्ट १९८२ रोजी इंद्रमण सिंग यांनी केली. ‘आय एम ओके अ‍ॅज आय एम’ म्हणजेच स्वत:ला आहे तसे स्वीकारून स्वत:तील कौशल्यांचा विकास करणे हे या शाळेचे ब्रीद आहे. स्पोर्टस सिलेक्ट प्रोग्राम हा खास करून मुलांचा शारीरिक विकास आणि तंदुरुस्तीसाठी काम करतो. विकास घडवून आणण्यासाठी हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन करून घेतलेल्या फोनेमिक इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, अशी माहिती शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रसिंग यांनी दिली.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड