शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यावर भोसरीमध्ये छापा

By admin | Updated: November 23, 2015 00:40 IST

काही दिवसांपूर्वीच नेहरुनगरातील २२ जुगारींंवर कारवाई झाली असताना, या कारवाईचा धाक न बाळगता जुगार खेळणाऱ्यांवर भोसरी पोलिसांनी

पिंपरी : काही दिवसांपूर्वीच नेहरुनगरातील २२ जुगारींंवर कारवाई झाली असताना, या कारवाईचा धाक न बाळगता जुगार खेळणाऱ्यांवर भोसरी पोलिसांनी शनिवारी पुन्हा छापा टाकला. या कारवाईत पाच हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, पाच जणांवर कारवाई करण्यात आली.पिंपरी-चिंचवड शहरात काही ठिकाणी लपून-छपून, तर काही ठिकाणी खुलेआम जुगारअड्डे सुरू आहेत. गेल्या आठवड्यातच पिंपरी पोलिसांनी नेहरुनगरातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकूून, पावणेदोन लाखांचा ऐवज व जुगाराचे साहित्य जप्त केले होते. यामध्ये तब्बल २२ जणांवर कारवाई झाली. या कारवाईनंतर अवैध धंद्येवाल्यांचे धाबे दणाणले होते. मात्र, पोलिसांच्या कारवाईची भीती न बाळगता दापोडी रेल्वे स्टेशनजवळ मोकळ्या जागेत जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार यावर एपीआय मोरे व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकला. जुगार खेळताना कृष्णा मोरे, फिरोज शेख, रुपकुमार तिवारी, राहुल जगताप, सिकंदर शेख यांना मुद्देमालासह पकडले. (प्रतिनिधी)