शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नदीत बुडणाऱ्याचे वाचविले प्राण

By admin | Updated: May 25, 2017 03:00 IST

सुटीनिमित्त वाल्हेकरवाडी येथील काही तरुण पोहण्याच्या निमित्ताने पुनावळे येथे गेले असता

लोकमत न्यूज नेटवर्करावेत : सुटीनिमित्त वाल्हेकरवाडी येथील काही तरुण पोहण्याच्या निमित्ताने पुनावळे येथे गेले असता दुपारच्या वेळी त्यांच्यातील एक युवक रुपम कांबळे (वय १९) नदीपात्राच्या मध्यभागी पोहताना थकल्यामुळे गटांगळ्या खाऊन बुडू लागला. नदीकिनारी असणाऱ्या पुनावळे गावातील किशोर मोहिते,अविनाश सावंत, किशोर सरवदे, संदीप ढवळे, सचिन बोडसे यांनी ते पाहिले. किशोर मोहिते आणि गौरव मोहिते यांनी त्वरित नदीच्या मध्यभागी पोहोचून बुडत असणाऱ्या रुपमला नदीपात्रात असलेल्या खडकावर आणले. तोपर्यंत गावातील बाकीचे तरुणही खडकापर्यंत पोहोचले. त्यांनी रुपमला प्रथमोपचार दिला. तसेच त्याच्या पोटातील पाणी काढले. तद्नंतर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी खडकावर अडकलेल्या तरुणांकरिता सुरक्षा बोटीची व्यवस्था केली. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रवी हेळवर, आबिद खान, गणेश हेळवर यांनी ‘प्रथम मदतनीस’ म्हणून रिक्षाने ताबडतोब महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल येथे रुपम यास अतिदक्षता विभागात दाखल केले.