शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे, चर झाले मृत्यूचे सापळे

By admin | Updated: July 17, 2017 04:14 IST

बालेवाडी फाटा ते लक्ष्मीमाता मंदिर रस्त्याची सध्या सुरु असलेल्या पावसामुळे व अर्धवट कामांमुळे दयनीय अवस्था झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबालेवाडी : बालेवाडी फाटा ते लक्ष्मीमाता मंदिर रस्त्याची सध्या सुरु असलेल्या पावसामुळे व अर्धवट कामांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पदपथ उखडले गेले असून, त्यावर दगडमातीचे ढीग साचलेले आहेत. अनेक पदपथांवर दुकानदार, व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथावर जागा नाही. रस्त्याचे काम अर्धवट असून, रस्त्यात पडलेले चर आणि खड्डे मृत्यूचे सापळेच झाले आहेत.या रस्त्यावर रात्रंदिवस नागरिक, तरुण, विद्यार्थी, तसेच ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते;रस्त्याच्या दुतर्फा असलेले दगडमातीचे ढिगारे उचलले गेलेले नाहीत. रस्ता आणि पदपथावर लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडलेले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ना पदपथ, ना धड चालण्यासाठी रस्ता, अशी स्थिती आहे. रात्रीच्यावेळी अनेकदा स्ट्रीट लाईट बंद असतात. ठिकठिकाणी कंत्राटदारांच्या गाड्या आणि सामान ठेवण्यात आले आहे. नादुरुस्त, मोठे लोखंडी आणि सिमेंटचे पाईप, सळ्या, रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आदींमुळे हा रस्ता डम्पिंग ग्राऊंडच झाला आहे. नागरिकांनी अनेक तक्रारी करूनसुद्धा पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. नागरिकांमध्ये त्यामुळे प्रचंड चीड निर्माण झाली आहे.